Manse.Speaks | मनसे.बोलतोय
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂🚩 मी महाराष्ट्राचा | महाराष्ट्र माझा YouTube channel link👇
-% od @manse.speaks sledilcev so ženske in -% so moški. Povprečna stopnja angažiranosti na objavah je približno 4.3%. Povprečno število všečkov na objavo je 13,357, povprečno število komentarjev pa je 80.
@manse.speaks obožuje objavljanje oŽivljenje in družba.
314,666
Sledilci
4.3%
Stopnja angažiranosti
13,437
Angažiranost na objavo
13,357
Povprečno število všečkov na objavo
80
Povprečno število komentarjev na objavo
177,931
Svetovna razvrstitev
5,605
Razvrstitev države
-
Razvrstitev kategorije
Trendi rasti sledilcev in objav
Trendi rasti stopnje angažiranosti
Spol občinstva
Prevladujoča starostna skupina
Interesi
Omemb - računi
Omemb - ključne besede
23
23
23
Stopnja angažiranosti
Všečki in komentarji
Opazni vplivneži
Zanimivost občinstva blagovne znamke
Nedavne objave
शिवराज्याभिषेक दिनी आपल्या Manse.Speaks च्या नव्या लोगोचे राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी अनावरण करण्यात आले. “राजसाहेबांनी घरी बोलावले आहे”, असा सुखद धक्का देणारा फोन २ दिवसांपूर्वी अनिल शिदोरे सरांचा आला. लोगो अनावरण आणि दुसऱ्या एका विषयावर ठरलेली ३० मिनिटांची बैठक दोन अडीच तास चालली. बाळासाहेब ठाकरे यांची legacy फक्त ऐकली होती, ती प्रत्यक्ष अनुभवायचे भाग्य नशिबी आले. मराठी कण्याला-कलेला-कर्तृत्वाला ज्यांच्या बंडखोर शैलीने हुंकार दिला ती लफ्फेदार 'ठाकरी स्वाक्षरी' राजसाहेबांनी आयुष्यभराची आठवण स्वरूपात दिली. असो, बाकी सगळया गोष्टी जमून आल्या तर येत्या काही दिवसातच भन्नाट काहीतरी पाहायला मिळेल. तो पर्यंत stay tuned...❤️ . . 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 #rajthackeray #amitthackeray #mns #maharashtra_desha #mumbai #navimumbaikar #nashik #pune #marathi #hindu #yogi #balasahebthackeray #maratha #mnsadhikrut #thane #nagpurcity #kalyan #kokan #bjp #chatrapatishivajimaharaj #शिवराज्याभिषेक #isupportrajthackeray #trendingreels #sambhajinagar #navimumbai #sambhajimaharaj #shivsena #mumbaifoodie #raigad #dombivali
143,411
392
मराठी माणसाचा बुलंद आवाज "राजसाहेब ठाकरे"; गलिच्छ राजकीय चिखलातून बाहेर पडायचे असेल तर आता एकमेव रेल्वे इंजिन हा पर्याय आहे...मराठी माणसाचा बुलंद आवज दाबण्यासाठी तेंव्हा राष्ट्रवादी, काँग्रेस ने प्रयत्न केले....२०१४ नंतर उद्धव ठाकरे आणि भाजपने ते तसेच पुढे चालू ठेवले. पुढे जाऊन...भाजप -शिवसेना ह्यांची राजकीय गणित बिघडली आणि मग एकमेकांना शह देण्यासाठी परस्पर विरोधी विचारधारा असलेल्या पक्षांच्या गळ्यात गळे घालण्यात आले. सुरवात भाजपने अजित पवारांना सोबत घेऊन केली,नंतर उद्धव ठाकरे तर बाळासाहेब ज्यांच्या विरोधात आयुष्य भर लढले त्यांच्याच गोटात जाऊन बसले. मग भाजपने गलिच्छ राजकारणाचा दुसरा डाव खेळला....शिंदेंचे PA जोशी चौकशीच्या फेऱ्यात अडकले तसे एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांनी उडी घेऊन भाजपच्या गोटात दाखल झाले. त्यावरही भाजपचे काही समाधान झाले नाही...मग ज्या अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले त्या अजित पवारांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान देऊन गलिच्छ राजकारणाची मर्यादाच ओलांडली. मराठी मतदारा,आता मात्र तुला ह्यातून बोध घेऊन नवनिर्माणाच्या इंजिनाच्या डब्यात बसून महाराष्ट्राला ह्यातून बाहेर काढायला तुलाच हातभार लावायला लागणार आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपल्या हक्काच्या स्थानिक पक्षाला (मनसेला )भरभरून मतदान करून महाराष्ट्राची रेषा उंच करायची आहे. . Follow - @manse.speaks 👈 . 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 #rajthackeray #amitthackeray #mns #मराठी #mumbai #navimumbaikar #nashik #pune #marathi #hindu #tollplaza #मुंबई #maratha #kalyankar #thane #agri #kalyan #kokan #bjp #chatrapatishivajimaharaj #trendingreels #isupportrajthackeray #marathistatus #koli #navimumbai #sambhajimaharaj #shivsena #mumbaidiaries #trending #dombivali
6,840
32
आज १३ ऑक्टोबर २०२३ रोजी 'शिवतीर्थ' ह्या राजसाहेबांच्या निवासस्थानी जी बैठक झाली त्यात काय सुधारणा व्हायला हव्यात ह्यावर चर्चा झाली. त्याचा तपशील खालीलप्रमाणे : • टोल नक्की किती जमा होत आहे, दररोज किती गाड्या टोलनाक्यावरून जातात ह्याचा खरा आकडा नक्की काय आहे? ह्याबद्दल सरकार आणि टोल कंपन्या ह्यांचं जनतेप्रती उत्तरदायित्व आहे. ह्याबद्दलची पारदर्शकता हवीच. • त्यामुळे पुढचे पंधरा दिवस सरकारकडून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कॅमेरे लावले जातील. जेणेकरून नक्की किती गाड्यांची ये-जा होते ह्याची मोजदाद केली जाईल. गाड्यांची संख्या वाढत असताना टोल पण वाढणार असेल तर हे चालणार नाही. त्यामुळे किती गाड्या नक्की जातात आणि नक्की किती टोल जमा होतो हे कळलंच पाहिजे. • करारात नमूद केलेल्या सर्व सोयीसुविधा ह्या मिळाल्याच पाहिजेत. स्वच्छ प्रसाधनगृह, प्रथमोचार सेवा, रुग्णवाहिका, क्रेन, प्रकाशयंत्रणा, पोलीस अंमलदार, करारपत्रं, शासननिर्णय प्रत, आणि टोलबद्दलच्या तक्रारींसाठी मंत्रालयात एक कक्ष, ह्या सुविधा तात्काळ केल्या जातील. • करारातील नमूद सर्व उड्डाणपूल आणि भुयारीमार्ग ह्यांचं डीटेल्ड ऑडिट केलं जाईल. आणि हे ऑडिट आयआयटीच्या लोकांकडून केलं जाईल. • ठाण्यात झालेली टोलवाढ मागे घेण्यासाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिली गेली आहे. • प्रत्येक टोलनाक्यावर जी पिवळी रेषा आहे, त्या पिवळ्या रेषेच्या ३०० मीटरच्या पलीकडे जर गाड्यांची रांग गेली तर त्या रेषेच्या पलीकडच्या सगळ्या गाड्या टोल न घेता सोडून दिल्या जातील. • ४ मिनिटांच्या पलीकडे एकही गाडी टोलनाक्यावर थांबणार नाही. त्याच्यासाठी अधिक पोलीस मनुष्यबळ लावलं जाईल आणि टोलनाक्यावरचे खाजगी बाऊन्सर्स काढले जातील आणि ही यंत्रणा पोलिसांकडून राबवली जाईल. • टोल नाक्यावर फास्टटॅग चालला नाही तर एकदाच टोल घेतला जाईल. आत्ता जो दोनदा टोल घेतला जातोय तो घेतला जाणार नाही. • टोल नाक्यावर, त्या टोलचं कंत्राट किती रकमेचं आहे, टोलची वसुली किती आणि आता किती वसुली शिल्लक आहे ह्याचे डिजिटल बोर्ड दोन्ही बाजुंना असतील. • ठाण्याचा आनंदनगर टोलनाका, समजा ठाण्यातून निघून पुढे ऐरोलीला यायचं असेल तर दोनदा टोल भरायला लागतो तो दोनदा टोल भरायला लागणार नाही. कुठेतरी एकदाच टोल भरला जाईल. एकतर आनंदनगर किंवा ऐरोली. ह्याबाबत एक महिन्याच्या आत शासन निर्णय आणि तशा प्रकारची व्यवस्था होईल. • मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या हरीओमनगर रहिवाश्यांसाठी तात्काळ पूल बांधला जाईल जेणेकरून त्यांना टोल न भरता जाता येईल. (पुढील भाग कमेंट सेक्शन मध्ये) #rajthackeray
9,295
66
टोलप्रश्नी काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मा. श्री. एकनाथराव शिंदे यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. ह्या भेटीत संपूर्ण पथकर धोरणातील तरतुदी, जमा झालेल्या पथकरातील पारदर्शकता, पथकाराच्या मोबदल्यात जनतेला मिळणाऱ्या सुविधा, पथकराची कालमर्यादा, पथकर महसूलातील केंद्र आणि राज्याचं कर विनियोजन, पथकर नाक्यावरील कर्मचाऱ्यांची वर्तवणूक अशा सर्व मुद्द्यांवर महत्त्वाचे प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारले आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, राज्य सरकारमधील सन्मा. मंत्री महोदय, संबंधित आस्थापनांमधील अधिकारी 'शिवतीर्थ' या निवासस्थानी बैठक होणार आहे. . Follow - @manse.speaks 👈 . 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 #rajthackeray #amitthackeray #mns #मराठी #mumbai #navimumbaikar #nashik #pune #marathi #hindu #tollplaza #मुंबई #maratha #kalyankar #thane #agri #kalyan #kokan #bjp #chatrapatishivajimaharaj #trendingreels #isupportrajthackeray #marathistatus #koli #navimumbai #sambhajimaharaj #shivsena #mumbaidiaries #trending #dombivali
8,809
27
* Avtorske pravice: Ustvarjalci vsebine so privzeti lastniki avtorskih pravic. Te informacije, vključno z slikami, besedili, videoposnetki, objavami in profilom, so objavljene na javnih domenah in pridruženih družbenih medijih za javni ogled.
Pogosta vprašanja: Statistika Instagram in vpogledi za @manse.speaks
Kako lahko dostopam do statistike in analitike Instagram za @manse.speaks?
StarNgage ponuja celovite analitične poročila, ki zagotavljajo ključne metrike in vpoglede za popolno razumevanje @manse.speaks. Lahko raziščete različne vidike, kot so statistika sledilcev Instagram, kot sta rast sledilcev in objav, stopnja angažiranosti in njena rastna trenda. Poleg tega lahko dostopate do informacij o povprečnem številu všečkov in komentarjev na objavo, vpogledov v demografijo sledilcev ali občinstva, podatkov o povezanosti znamke, omenjanj relevantnih oznak, podobnih računov in najnovejših objav.
Koliko sledilcev ima trenutno Instagram račun @manse.speaks?
Po zadnji posodobitvi je @manse.speaks na Instagram pridobil predano skupnost z 314,666 sledilci.
Katere informacije in analitika so vključene v celovito poročilo za Instagram račun @manse.speaks?
Naše celovito analitično poročilo za Instagram ponuja podroben pregled @manse.speaks na Instagram. To poročilo vključuje podrobne informacije o rasti sledilcev, metrikah angažiranosti in pogostosti objav, tako na tedenski kot mesečni ravni. Za dostop do tega podrobnežega poročila vas vljudno prosimo, da se registrirate in ustvarite nov račun StarNgage ali se prijavite v svoj obstoječi račun.
Ali lahko spremljam, kako se je razvijala stopnja angažiranosti @manse.speaks na Instagram?
Da, orodja StarNgage omogočajo spremljanje rasti stopnje angažiranosti @manse.speaks na Instagram. Ti podatki vam pomagajo oceniti učinkovitost strategij angažiranosti @manse.speaks.
Kako lahko razumevanje demografije občinstva @manse.speaks na Instagram izboljša delovanje mojega računa?
Razumevanje demografije občinstva @manse.speaks na Instagram je izjemno koristno. Omogoča vam prilagajanje vsebine in trženjskih strategij, da se bolje prilagajajo sledilcem @manse.speaks, saj boste imeli informacije o njihovi starosti, spolu, lokaciji in interesih.
Kako lahko izkoristim podatke o povezanosti znamk in izboljšam marketinško strategijo na Instagram z @manse.speaks?
Podatki o povezanosti znamk so močno orodje za razumevanje, katerim znamkam ali izdelkom je vaše občinstvo najbolj zainteresirano. Te informacije lahko usmerjajo vaše sodelovanje pri vsebini in partnerstva na Instagram, s tem pa izboljšajo angažiranost z vašo ciljno skupino.